मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना, पुणे (ASCOP...Pune)​
 
  • एक घर - Your Home
  • माहिती पत्रक, ध्येय, उद्दिष्टे
  • बातमी - समारंभ
  • समिति - Committee
  • Senior Citizen Clubs
  • PRAJYOT
  • प्रबोधिनी - Academy
  • महिला समिती
  • Photos
  • आपले विचार - Blog

 मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना, पुणे  ------ 
ASSOCIATION OF SENIOR CITIZEN’S ORGANIZATIONS OF PUNE (ASCOP)      

माहिती पत्रक
मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना पुणे' ची स्थापना दिनांक ५ जुलै १९९२ रोजी झाली. त्यावेळी पुण्यात अस्तित्वात असलेल्या सात ज्येष्ठ नागरिक संघांनी मिळून परस्पर समन्वय साधण्याच्या उद्देशाने ह्या मध्यवर्ती संघटनेची स्थापना केली.
संघटनेचे ध्येय -
सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांना आपले जीवन निरामय, मानाने, सुख-समाधानाने तसेच आनंदाने जगता यावे म्हणून योग्य जागरूकता निर्माण करून स्वयंपूर्णता व आत्मनिर्भरता साधून घेण्यासाठी सक्षम बनवणे.
संघटनेची कार्यपद्धती ज्ञानवर्धक, कृतीशील व वस्तूस्थितीवर आधारित राहावी म्हणून "प्रबोधिनी" समाविष्ट आहे. या प्रबोधिनी द्वारे वयोवर्धन शास्त्र (Gerontology) या विषयाचा अभ्यासक्रम आणि प्रकल्प हाती घेतले जातात.
संघटनेची उद्दिष्टे -
१. संघटनेच्या सदस्यांमध्ये निरनिराळ्या कार्यक्रमाद्वारे एकता, स्नेहसंवर्धन आणि ज्ञानजिज्ञासेची निर्मिती करून त्या संघटीत शक्तीचा उपयोग समाज सेवेकरिता, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाकरिता करणे.
२.  ज्येष्ठ नागरिकांसाठी एकता व स्नेहसंवर्धन कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, शांती शिबिरे, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, मनोरंजनात्मक  कार्यक्रम, आनंद मेळावे, स्नेहसंमेलने, अधिवेशने, सहली,चर्चासत्रे, परिसंवाद, क्रीडा, कला इत्यादी  कार्यक्रम आयोजित करणे. 


 ESTABLISHED on July 5, 1992 
Registered under Societies Act : Maha -7068/93 dt 3'Apr 1993
and Public Trust Act : F– 8170 of 14 May 1993.

                             ACTIVITY PROFILE - General
In 1992 there were only 7 “Senior Citizens Organizations” operating in Pune. They together formed ASCOP with a view to pool their resources together and enhance their activities to help improve the quality of life of common Senior Citizen. It was decided to give major thrust in increasing their awareness and creating opportunities to empower themselves to become Self-sufficient, Self-reliant and lead a
Happy, Healthy as well as Hopeful life. 

We at ASCOP firmly believe that SCO is the root organization and offers best possible opportunity to reach out to all the members of Elderly Population, in all the rungs of the society. The Social orientation of programmes advocated by ASCOP ensures that beneficiaries need not necessarily be members of the SCO concerned.

Picture
Late  Vasant  K.  Dhamankar  
The Founder of ASCOP & Academy
Salute  to  you  Sir !
We  are  proud  of  You !

                                         from  ASCOP  family..
कै. धामणकर स्मृती दिन - २६ फेब्रुवारी, संध्या. ४ ते ७, स्थळ - स्वामी कृपा हॉल, कर्वे रोड, पुणे.


Powered by Create your own unique website with customizable templates.