जुलै महिना - 2018
१९९२ ते २०१८ - २६ ... वर्षाकडे वाटचाल 10 JULY 2018 अस्कॉप वर्धापन दिन 10 जुलै 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत दिवस भर भरगच्च कार्यक्रम अस्कॉप व सहयोगी संघातर्फे तर्फे स्थळ - भीमसेन सभागृह औंध पुणे सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती. |